प्रश्नसंच
1. 'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
हिंदीफारसीकानडी गुजराती
उत्तर : कानडी
2. 'पेशवा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
कानडीगुजरातीफारसी हिंदी
उत्तर : फारसी
3. 'लंबोदर व पीतांबर' ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
बहुव्रीहि समास तत्पुरुष समासद्वंद्वं समासयापैकी नाही
उत्तर : बहुव्रीहि समास
4. खालीलपैकी कोणता पर्यायाला 'अव्ययीभाव' समासाचे उदाहरण होईल?
बटाटेवडापंचवटीबेमालूम तोंडपाठ
उत्तर : बेमालूम
5. 'शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.
कर्तरी प्रयोगभावे प्रयोग कर्मणी प्रयोगयापैकी नाही
उत्तर : भावे प्रयोग
6. 'भरत म्हणून एक राजा होऊन गेला' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?
कारणबोधक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय उपदेशबोधक उभयान्वयी अव्यय परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर : स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
7. 'मला फक्त शंभर रुपये हवेत' - या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा.
सार्वनामिक विशेषणसाधित क्रिया विशेषणकेवलप्रयोगी अव्ययसंग्रहवाचक शब्दयोगी अव्यय
उत्तर : संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय
8. 'अमका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
सर्वनामिक विशेषण नामसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण धातुसाधित विशेषण
उत्तर : सर्वनामिक विशेषण
9. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा.
आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
भाववाचक नामसामान्य नामविशेषण विशेषनाम
उत्तर : सामान्य नाम
10. 'अनिल' च्या समानार्थी शब्द -
मत्स्य मंडू करुण समीरण
उत्तर : समीरण
------------------------------------