विसंगत वर्णगट (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती
विसंगत वर्णगटामध्ये दिलेल्या वर्णमाले पैकी एक वगळता इतर सर्व पदे एका सुत्राने जोडलेली असतात तर त्यापैकी एक पद हे त्या सुत्रापेक्षा वेगळे असते. अशा प्रकारची उदाहरणे सोडवितांना प्रथम त्या वर्णमालेतील सर्व पदांना जोडणार्या सुत्राचा प्रथम शोध घ्यावा. नंतर त्या सुत्राच्या आधारे आपणाला चुकीचे पद शोधता येते.उदा.
- D F H J
- A C E G
- S U X Z
- M O Q S
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पदातील दोन अक्षरामध्ये एका वर्णाचा फरक आहे. हा फरक तिसर्या पदामध्ये नाही. म्हणून उत्तर S U X Z हे आहे.
उदा.वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पदातील दोन अक्षरामध्ये एका वर्णाचा फरक आहे. हा फरक तिसर्या पदामध्ये नाही. म्हणून उत्तर S U X Z हे आहे.
- A B Z Y
- L O M N
- D E W V
- J K Q P
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्यापदामध्ये Z गट तयार झाला आहे. तर दुसर्या पदामध्ये U गट तयार झाला आहे. म्हणून उत्तर L O M N हे आहे.
उदा.वरील अक्षरमालिकेतील प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्यापदामध्ये Z गट तयार झाला आहे. तर दुसर्या पदामध्ये U गट तयार झाला आहे. म्हणून उत्तर L O M N हे आहे.
- Z X W V
- U S R Q
- P O M L
- K J H G
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामध्ये दुसर्या व तिसर्या अक्षरात एकचा फरक आहे. हा फरक दुसर्या गटात नाही. म्हणून उत्तर U S R Q हे आहे.
उदा.वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामध्ये दुसर्या व तिसर्या अक्षरात एकचा फरक आहे. हा फरक दुसर्या गटात नाही. म्हणून उत्तर U S R Q हे आहे.
- F E G H
- L K J I
- P O N M
- T S R Q
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक दुसर्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामधील अक्षरे उलटया क्रमाने आलेली आहेत. म्हणून उत्तर F E G H हे आहे.
उदा.वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक दुसर्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामधील अक्षरे उलटया क्रमाने आलेली आहेत. म्हणून उत्तर F E G H हे आहे.
- A B T E R
- E F T E R
- J I T E R
- M N T E R
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील पहिले, दुसरे व चवथे पद एकाच सुत्राने आलेली आहेत. म्हणून उत्तर JITER हे आहे.
वरील अक्षरमालिकेतील पहिले, दुसरे व चवथे पद एकाच सुत्राने आलेली आहेत. म्हणून उत्तर JITER हे आहे.
No comments:
Post a Comment