तलाठी प्रश्नसंच :
विषय मराठी
1. विध्वंस या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता ?
सौम्यतासर्जन भांडण शांती
उत्तर : शांती
2. 'एत्तेंद्रिय' म्हणजे काय ?
स्वर्गीय आंबटइंद्रियाच्या जाणीवपेल्याडचाइंद्रियांना आळशी बनविणारा सुखलोलुप
उत्तर : स्वर्गीय आंबट
3. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
अतिथि अतीथी अतिथी आतिथी
उत्तर : अतिथी
4. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
मतितार्थ मातीतार्थ माथीतार्थ मथीतार्थ
उत्तर : मथीतार्थ
5. पुढील अविकारी शब्द ओळखा ?
त्यांना आता विशेषण चांगला
उत्तर : आता
6. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यात कुंभकर्ण हे काय आहे ?
सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम धातुसाधित नाम
उत्तर : सामान्यनाम
7. हरी नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली . या वाक्यात छी-थू हे कोणाचे कार्य करते ?
विशेषण नाम विशेषनाम धातुसाधित नाम
उत्तर : नाम
8. खालीलपैकी तृतीय विभक्ती प्रत्यय कोणता ?
आ ते ना ही
उत्तर : ही
9. पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा . पावसाचा काही भरवसा नाही .
पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी
उत्तर : अष्टमी
10. बोलकी बाहुली या शब्दातील 'बोलकी' हा शब्द काय आहे ?
अव्ययसाधित विशेषण धातुसाधित विशेषणसर्वनामसाधित विशेषण विधी विशेषण
उत्तर : अव्ययसाधित विशेषण