पृथ्वी क्षेपणास्त्र
🚀जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे
🚀ह DRDO द्वारा विकसित स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पाहिले क्षेपणास्त्र आहे
🚀याचा वेग सुपरसोनिक आहे
🔸पृथ्वी 1 - सैन्यदलासाठी
मारक पल्ला 150 km
🔸पृथ्वी 2 - हवाईदलासाठी
मारक पल्ला 350 km
🔸पृथ्वी 3 - नौदलासाठी
मारक पल्ला 350 km ते 600 km
No comments:
Post a Comment