Quiz For MPSC And UPSC

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी …………… यांची सन्मानाने बिनविरोध निवड करण्यात आली.

  
दुर्गा भागवत
अरुणा ढेरे
तारा भवाळकर
नयनतारा सहगल

2
आधुनिक कवी पंचकमधील खालीलपैकी …………… कवी नाहीत.

कृष्णाजी केशव दामले
नारायण वामन टिळक
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

3
मराठीतील 'आद्य कवी' म्हणून …………… उल्लेख केला जातो.
ज्ञानेश्वर
तुकाराम
मुकुंदराज
रामदास

4
'कोसला' ही ……………यांची कादंबरी आहे.





रणजित देसाई
भालचंद्र नेमाडे
विश्वास पाटील
शिवाजी सावंत

5
'अनिल' या टोपण नावाने लेखन…………… यांनी केले.
  
विनायक जनार्धन करंदीकर
विष्णू वामन शिरवाडकर
आत्माराम रावजी देशपांडे
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

6
'रणांगण' ही कादंबरी  …………… यांची आहे.
  
मालतीबाई बेडेकर
विश्राम बेडेकर
दि.के.बेडेकर
सुधीर बेडेकर

7
आधुनिक वर्णमालेनुसार मराठी भाषेत एकूण …………… वर्ण आहेत.
४६
५०
५८
५४

8
आई-वडिलांना पत्र लिहिताना ……………या मायन्याने सुरुवात करतात.
  
आदरणीय
माननीय
तीर्थरूप
तीर्थस्वरूप

9
डॉ.कलाम यांच्या 'विंग्ज ऑफ फायर' या आत्मचरित्राचा ……………यांनी 'अग्निपंख' या नावाने मराठीत अनुवाद केला आहे.
  
माधुरी शानभाग
माधुरी क्षेत्रमाडे
वीणा गवाणकर
माधवी देसाई

10
'डोळे हे जुलमी गडे,रोखुनी मज पाहु नका' हे उदाहरण ……………या रसाचे आहे.
  
करुण
बीभत्स
वीर
शृंगार

11
'ग्रेस' या टोपणनावाने …………… लेखन करतात. 
दिनकर गंगाधर केळकर
माणिक शंकर गोडघाटे
गोविंद त्र्यंबक दरेकर
शंकर केशव कानेटकर

12
शंकर पाटील यांनी साहित्यातील ……………प्रकार हाताळला.

आत्मचरित्र
कथा
कविता
चरित्र

13
खालीलपैकी …………… शब्दांत 'ईय' प्रत्यय नाही.

परकीय
राजकीय
प्रिय
भारतीय

14
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ……………समास म्हणतात.




द्वंद्व समास
बहुव्रीही समास
तत्पुरूष समास
अव्ययीभाव समास

15
'मोरूची मावशी' या नाटकाचे लेखक ……………आहेत.



प्र.के.अत्रे
पु.ल.देशपांडे
जयवंत दळवी
वसंत कानेटकर

16
'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाचे लेखक ……………आहेत.




दत्ता भगत
रत्नाकर मतकरी
जयवंत दळवी
वसंत कानेटकर

17
खालीलपैकी …………… लेखक मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेते नाहीत.




वि.स. खांडेकर
विंदा करंदीकर
रणजीत देसाई
भालचंद्र नेमाडे

18
खालीलपैकी ……………लेखिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
माधवी देसाई
हंसा वाडकर
अरुणा ढेरे
शांता शेळके

19
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षिणी सुस्वरे आळविती' हा  प्रसिद्ध अभंग ……………यांचा आहे.




संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत रामदास

20
'नापास मुलांची गोष्ट' हे पुस्तक ……………यांनी संपादित केले आहे.



 
अरुण शेवते
अरुण निगवेकर
अरुण दातार
अरुण दिघे

21
राजन गवस यांच्या …………… कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.




कळप
तणकट
चौंडकं
भंडारभोग

22
'तराळ अंतराळ' या आत्मचरित्राचे लेखक ……………आहेत.




शंकरराव खरात
केशव मेश्राम
लक्ष्मण गायकवाड
दया पवार

23
'यश तुमच्या हातात' हे पुस्तक ……………यांनी लिहिले आहे.





शिव गुप्ता
शिव पुरी
शिव दास
शिव खेरा

24
'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक …………… आहेत.

 

व्यंकटेश माडगूळकर
ग.दि.माडगूळकर
आनंद यादव
आप्पासाहेब खोत

25
'आमचा बाप अन आम्ही' हे ……………यांचे पुस्तक आहे.





डॉ. रघुनाथ माशेलकर
डॉ.भालचंद्र मुणगेकर
डॉ.जयंत नारळीकर
डॉ. नरेंद्र जाधव

26
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार व…………… हे कथालेखक एकाच काळातील आहेत.




गजानन त्र्यंबक माडखोलकर
वि.स.खांडेकर
ना.सी. फडके
अरविंद गोखले

27
'गीतरामायण' हे काव्य कोणी लिहिले आहे?




ग.दि.माडगूळकर
सुधीर फडके
एकनाथ
वाल्मिकी

28
लावणीचे मुख्यत: ……………प्रकार आहेत.




दोन
तीन
चार
पाच

29
महात्मा गांधींची ……………ही आत्मकथा आहे.




महात्मा गांधी यांची निवडक भाषणे आणि पत्रे
हिंद स्वराज्य
माझ्या स्वप्नातील भारत
माझे सत्याचे प्रयोग

30
'मीठभाकर' हा ग्रामीण जीवनावर आधारित कवितांचा संग्रह ……………यांनी लिहिला.




ग.ल.ठोकळ
रा.रं. बोराडे
आसाराम लोमटे
भास्कर चंदनशिव

31
'मराठी राजभाषा दिन' ……………या दिवशी साजरा केला जातो.




२८ फेब्रुवारी
०१ डिसेंबर
२७ फेब्रुवारी
०६ जून

32
'गे मायभू' ही  कविता ……………या कवीची आहे.




फ.मु.शिंदे
यशवंत
बा.भ.बोरकर
सुरेश भट

33
'ते' हा कोणत्या ……………विभक्तीचा प्रत्यय आहे.



पंचमी
चतुर्थी
षष्ठी
प्रथमा

34
'तीन पैशाचा तमाशा' या नाटकाचे लेखक ……………आहेत.



जयवंत दळवी
पु.ल.देशपांडे
रत्नाकर मतकरी
वसंत कानेटकर

35
मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी  ……………आहे.




ताम्रपट
ययाती
यमुनापर्यटन
कोसला

36
लेखन नियमानुसार ……………अचूक शब्द  आहे. 




प्रीत्यार्थ
प्रीत्यर्थ
प्रीत्यर्थं
प्रित्यर्थ

37
'माझे विद्यापीठ' या काव्यसंग्रहाचे कवी …………… आहेत. 




नारायण सुर्वे
केशव मेश्राम
नामदेव ढसाळ
वामन निंबाळकर

38
'छावा' ही कादंबरी ……………यांनी लिहिली आहे.



 
रणजित देसाई
शिवाजी सावंत
ना.सी.फडके
विश्वास पाटील

39
'आजन्म' हे उदाहरण …………… समासाचे आहे.




द्विगू
तत्पुरुष
अव्ययीभाव
बहुव्रीही

40
'अरे संसार,संसार  जसा तवा चुल्यावर ' ही प्रसिद्ध कविता ……………यांची आहे.




संत कान्होपात्रा
संत जनाबाई
बहिणाबाई चौधरी
संत मुक्ताबाई

41
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (८२ वे) ……………येथील साहित्य संमेलन अध्यक्षाविना पार पडले.




पुणे
डोंबिवली
महाबळेश्वर
बडोदा

42
'उपेक्षितांचे अंतरंग' या कथासंग्रहाचे लेखक …………… आहेत.




अण्णाभाऊ साठे
गो.नी.दांडेकर
श्री.ना.पेंडसे
श्री.म.माटे

43
'तो मी नव्हेच' या नाटकाचे लेखक…………… आहेत.





पु.ल.देशपांडे
प्र. के. अत्रे
जयवंत दळवी
वसंत कानेटकर

44
'प्रेमाचा गुलकंद' ही कविता …………… यांची आहे.




कृष्णाजी केशव दामले
प्र.के.अत्रे
बा.भ.बोरकर
पु.ल.देशपांडे

45
'सलाम' हा काव्यसंग्रह …………… यांचा आहे.

बा.भ.बोरकर
मंगेश पाडगावकर
मधू मंगेश कर्णिक
कृष्णाजी केशव दामले