अनुभट्टी

अनुभट्टी

◾️अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी

◾️ सबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी
📌युरेनियम - 235 च्या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ.

◾️मद गतिच्या न्यूट्रॉन यांचा मारा केला असता युरेनियम 235 च्या समस्थानिकाच्या केंद्रकीय विखंडन होऊन
📌 करिप्टॉन 92 व
📌 बरिअम -141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात.

◾️ या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात.

◾️अशा प्रकारे केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया होते  यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.

◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️

No comments:

Post a Comment